" कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे.बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा. "— Me
" "Education is a better safeguard of liberty than a standing army." "
— Edward Everett
" कुणीसं म्हटलयं - कसा मी ? कसा मी ? कसा मी ? कसा मी ? जसा मी तसा मी असा मी असामी!... खर सांगू का? हे कुणीसं वगैरे म्हटलेलं नाही. मीच म्हटलयं. पण कुणीसं म्हटलयं अस म्हटल्याशिवाय तुम्हीही कान टवकारून काय म्हटलयं ते ऐक्लं नसत. हे असच आहे. जगात काय म्हटलयं यापेक्षा कुणी म्हटलयं यालाच अधिक महत्व आहे हे मला कळून चुकलंय. "
— Pu. La. Deshpande
" Whenever you find yourself on the side of the majority, it is time to pause and reflect. "
— Mark Twain
" दर्द का अनुभव ही जीवन की सच्चाई है। "
— अज्ञात
" With a positive attitude it is possible to turn situations of failure into success. "
— Dan Miller
" Travel makes one modest. You see what a tiny place you occupy in the world. "
— Gustave Flaubert